Showing posts with label वाचावे असे काही. Show all posts
Showing posts with label वाचावे असे काही. Show all posts

Wednesday, July 11, 2012

वाचावे असे काही!



 जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा मी वाचन करण्याचा प्रयत्न करतो. कधी पुस्तके, कधी मासिके! दिवाळीत तर मी पुस्तकांसाठीच काही पैसे राखीव ठेवतो आणि पुस्तके खरेदी करतो. शिवाय दररोजची वृत्तपत्रे....आणि बरंच काही..
माझ्या वाचनात आलेल्या काही गोष्टी-ब्लॉग-पुस्तक-लेख आदींची इतरानाही माहिती व्हावी आणि त्यांना ते वाचायला मिळावे अशा उद्देशाने, 'वाचावे असे काही!' या 'लेबल' खाली अशा 'लेखांचे' पुनःप्रकाशन किंवा त्या लेखांच्या 'लिंक्स - मार्ग' येथे देत आहे. इच्छुकांनी जरूर संदर्भ घ्यावा.
मूळ लेखनाला 'पुनर्मुर्द्रित' वगैरे काही करण्याचा प्रकार नाही फक्त आपल्याला ज्यातून काहीतरी मिळाले आहे असे वाचनयोग्य दुसऱ्यांना पण सुचवावे एव्हढीच अपेक्षा!