Monday, November 26, 2012

Thanks!

I am very thankful to Anjali Tripathi, for allowing me to use one of her picture, 'Krishna's flute' for this blog. While reading different blogs, searching through images, I have found this picture and while tracing the details I got reference of Anjali Tripathi, who is making wonderful, awesome paintings and uploading the same to 'Flickr'. Once again thanks Anjali.

 


ब्लॉग्स आणि 'flickr' वर शोध घेत असताना मला 'कृष्णाची बासरी' हे चित्र मिळाले. अंजली त्रिपाठी यांनी काढलेले हे खूप सुरेख चित्र आहे. मला मनापासून  आवडल्याने त्यांच्या परवानगीने मी हे चित्र माझ्या 'ब्लॉग' वर वापरीत आहे. त्यांचे मनापासून धन्यवाद! त्यांची अनेक चित्रे मी पाहत असून मला ती खूप सुंदर आणि आशयघन वाटतात. त्यांच्या हातून अशा अनेक सुंदर कलाकृती निर्माण होवोत हि सदिच्छा!

No comments:

Post a Comment