Friday, December 7, 2012
Tuesday, November 27, 2012
Monday, November 26, 2012
Thanks!
I am very thankful to Anjali Tripathi, for allowing me to use one of her picture, 'Krishna's flute' for this blog. While reading different blogs, searching through images, I have found this picture and while tracing the details I got reference of Anjali Tripathi, who is making wonderful, awesome paintings and uploading the same to 'Flickr'. Once again thanks Anjali.
ब्लॉग्स आणि 'flickr' वर शोध घेत असताना मला 'कृष्णाची बासरी' हे चित्र मिळाले. अंजली त्रिपाठी यांनी काढलेले हे खूप सुरेख चित्र आहे. मला मनापासून आवडल्याने त्यांच्या परवानगीने मी हे चित्र माझ्या 'ब्लॉग' वर वापरीत आहे. त्यांचे मनापासून धन्यवाद! त्यांची अनेक चित्रे मी पाहत असून मला ती खूप सुंदर आणि आशयघन वाटतात. त्यांच्या हातून अशा अनेक सुंदर कलाकृती निर्माण होवोत हि सदिच्छा!
Saturday, November 24, 2012
Thursday, November 8, 2012
Wednesday, November 7, 2012
Wednesday, July 11, 2012
वाचावे असे काही!
जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा मी वाचन करण्याचा प्रयत्न करतो. कधी पुस्तके, कधी मासिके! दिवाळीत तर मी पुस्तकांसाठीच काही पैसे राखीव ठेवतो आणि पुस्तके खरेदी करतो. शिवाय दररोजची वृत्तपत्रे....आणि बरंच काही..
माझ्या
वाचनात आलेल्या काही गोष्टी-ब्लॉग-पुस्तक-लेख आदींची इतरानाही माहिती व्हावी
आणि त्यांना ते वाचायला मिळावे अशा उद्देशाने, 'वाचावे असे काही!' या 'लेबल'
खाली अशा 'लेखांचे' पुनःप्रकाशन किंवा त्या लेखांच्या 'लिंक्स - मार्ग' येथे देत आहे. इच्छुकांनी जरूर संदर्भ घ्यावा.
मूळ लेखनाला 'पुनर्मुर्द्रित' वगैरे काही करण्याचा प्रकार नाही फक्त आपल्याला ज्यातून काहीतरी मिळाले आहे असे वाचनयोग्य दुसऱ्यांना पण सुचवावे एव्हढीच अपेक्षा!
Subscribe to:
Posts (Atom)